68कृषीवलचे सत्यवृत्त बगलबच्चांना झोंबलेनागरिकांवरील अन्याय सर्वांसमोर आणल्यामुळे आगपाखड झालेल्या बंडखोर आमदारांच्या समर्थकांना कृषीवलमधील सत्यवृत्त चांगलेच झोंबले आहे. याचाच परिणाम म्हणून समर्थकांनी कृषीवल वृत्तपत्र जाळून अन्यायाविरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेने कृषीवलला भक्कम पाठिंबा दिला. त्यामुळे कृषीवललाही बळ मिळाले. कृषीवलला पाठिंबा देणार्या सर्व जनतेचे खूप खूप आभार. मग बंडखोरांविरोधात आवाज कायम ठेवायचा ना? पुढील सत्यवृत्त
Country: India (IN)
Platform: WooCommerce
Technologies used: Google Adsense, Google Analytics 4, Google Tag Manager, YouTube Player
Signup for Free. No Credit Card required.Suitable for marketing agencies, app developers and new business ideas.
No credit card required.